एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Mayor on CM | ठाकरे तुकाराम मुंढेंचे नव्हे, जनतेचे मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी मुंढेंना समज द्यावी - संदिप जोशी
उद्धव ठाकरे हे जरी मनपा आयक्त तुकाराम मुंढे यांच्या सोबत असल्याचे सांगत असले तरी आमची त्याला हरकत नाही, मात्र उद्धव ठाकरे हे फक्त तुकाराम मुंढे यांचे मुख्यमंत्री नाहीत तर ते आमचेही मुख्यमंत्री आहेत. जनतेचेही ते मुख्यमंत्री आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे असं मत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केले आहे. सामना वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर नागपुरात विविध पक्षीय नेत्यांनी प्रतिक्रिया देणे सुरु केले आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी हेडलाईन्स 02 PM TOP Headlines 02 PM 22 December 2024
Raj Thackeray Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कानात कुजबुजले, राज ठाकरे सुद्धा चांगलेच हसले
Sharad Pawar Bheemthandi Yatra : भीमथडी यात्रेला शरद पवारांची उपस्थिती, देवेंद्र फडणवीसांचा थेट फोन
Raj Thackeray Uddhav Thackeray : राज-उद्धव आणि रश्मी ठाकरेंमध्ये रंगला संवाद, भेटीचं कारण काय?
Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement