एक्स्प्लोर
Nagpur traffic | बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी नागपुरात ग्रीन सिक्युरिटी | ABP Majha
बेशिस्त वाहनचालकांवर लगाम घालण्यासाठी नागपुरात आता ग्रीन सिक्युरिटी, वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचं पालन करून घेणार आहे. मात्र, ही ग्रीन सिक्युरिटी पोलिसांच्या कुठल्या नवीन पथकाचे नाव नाही. तर ही ग्रीन सिक्युरिटी नागपूर पोलिसांनी अमलात आणलेली नवी यंत्रणा आहे. कशी आहे ही यंत्रणा पाहूयात.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















