एक्स्प्लोर
Nagpur Abdul Sattar : गावबंदी हा पर्याय असू शकत नाही, अनेकांची वैयक्तिक कामे असतात : अब्दुल सत्तार
गावबंदी हा पर्याय असू शकत नाही. नेते फक्त राजकारण करायलाच गावात येत नाहीत तर अनेकांची वैयक्तिक कामे असतात,गावबंदीने प्रश्न सुटणार नाही, अब्दुल सत्तारांची गावबंदीवर प्रतिक्रिया.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















