Uddhav Thackeray | संघाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, भैय्याजी जोशींच्या वक्तव्याचा ठाकरेंकडून समाचार
Uddhav Thackeray | संघाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, भैय्याजी जोशींच्या वक्तव्याचा ठाकरेंकडून समाचार
काल महायुतीच्या आमदारांनी छावाचा शो आयोजित केला होता
दुर्दैवी काही गद्दार गेलेत नव्हते
तिकडे अनाजी पंत मराठी अमराठी विष कालवून गेलेत
छत्रपती पुन्हा जन्माला येऊ शकत नाही
मात्र, औरंगजेब आणि अनाजी पंत जन्माला येत आहे हे दुर्दैव
भैय्याजी जोशी यांनी काल विधान केलं आणि गोमूत्र म्हणायचं की काय ते शिंपडून गेलेत
हिंदुस्तान पाकिस्तान विषय काढलेला नाही
मग बटेंगे तो कटेंगे आणि तिकडे मराठा मराठेत्तर वाटणी करायची आणि राज्य करायचे
तामिळ अहमदाबादमध्ये हे त्यांनी बोलून दाखवावं आणि परत येऊन दाखवावं
मराठी माणूस मतं देणारच आहे जातंय कुठे असा प्रश्न त्यांना पडतोय का
भाषावार प्रांत रचना झाली आता गल्लीवार प्रांत रचना करत आहे का
कोरटकर चिल्लर माणूस बोलले मग आता भैय्याची जोशी चिल्लर माणूस आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करुन दाखवावं
मराठी भाषा आला नाही तरी चालेल म्हणणाऱ्यावर कारवाई करुन दाखवावी
नाही तर मान्य करावं भाजप आणि संघाचा हा छुपा अजेंडा आहे
गोलमाल उत्तरे दिली गेली आहेत सभागृहात
राज्य सरकारला विचारतोय तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?
१९९२-९३ मध्ये गुजरातींना हिंदू म्हणून वाचवणारी शिवसेना होती
मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नका
शिवसेनेने रक्तदानाचे काम केले आहे
ही अशी विषवल्ली ठेचली पाहिजे सरकारला विनंती आहे
तामिळनाडूचे सर्व पक्ष एकत्र झाले आहेत
भारत माता सर्वांची आहे, महाराष्ट्रात येऊन कायद्याविरेधात बोलत असतील तर त्यांचा निषेद्ध केला पाहिजे
मातृभाषेवर प्रेम असेल तर कारवाई केली पाहिजे
आम्ही हुतात्मा स्मारकावर जाणार आहेत























