एक्स्प्लोर
Truck Accident : मुंबई - आग्रा महामार्गावर ट्रकचा अपघात, 3 वाहनांना जोरदार धडक
मुंबई - आग्रा महामार्गावर खातीवली येथे मद्यधुंद ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झालाय. या ट्रकनं 3 वाहनांना जोरदार धडक दिली, तसेच हा ट्रक महावितरणच्या विद्युत पोलवर जाऊन आदळला. यावेळी विद्युत वाहिन्या तुटल्याने मोठा स्फोट झाला. या अपघातात 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आलीय.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















