एक्स्प्लोर
Surya Namaskar | ठाण्यात 2200 विद्यार्थ्यांचा सामूहिक सूर्यनमस्कार, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद | ABP Majha
ठाण्यातील ठाणे वैभव वृत्तपत्राच्या वतीने सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे परिसरातील 40 शाळांमधील सुमारे 2 हजार 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. ठाण्याच्या वर्तकनगर इथल्या रेमंड मैदानावर सूर्यनमस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समावेश करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे...
मुंबई
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक





















