एक्स्प्लोर

Malad : मुंबईत मालाड येथे लिफ्टमध्ये अडकून शिक्षिकेचा मृत्यू, दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट सुरु

मुंबईत मालाड इथल्या शाळेत लिफ्टमध्ये अडकून शिक्षिकेचा मृत्यू झालाय... जेनेली फर्नांडिस असं या शिक्षिकेचं नाव आहे... मालाडच्या चिंचोली फाटक नजीकच्या सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.. फर्नांडिस जून-2022 पासून या शाळेत सहशिक्षिका या पदावर कार्यरत होत्या.. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास सहाव्या मजल्यावरील वर्गात शिकवणी संपवून फर्नांडिस दुसऱ्या मजल्याकडे निघाल्या. त्यासाठी त्यांनी लिफ्ट बोलावली,., लिफ्ट आल्यावर फर्नांडिस आत गेल्या.. मात्र दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट वरच्या दिशेने जाऊ लागली.. त्यामुळे लिफ्टमध्ये अडकल्याने त्या जखमी झाल्या... या घटनेनंतर स्टाफमधील सहकारी त्यांच्या मदतीसाठी धावल्या आणि फर्नांडिस यांना त्यांनी बाहेर काढलं.. जखमी फर्नांडिस यांना तात्काळ नजीकच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. मात्र रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं.. मालाड पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केलीय.. या प्रकरणी पोलीस लिफ्टची देखभाल करणाऱ्या एजन्सीची चौकशी करण्याची शक्यता आहे... लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला की यांत कुणाचा निष्काळजीपणा यायाबबत चौकशी होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय.. या विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे आहे का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय... 

मुंबई व्हिडीओ

MNS Melava Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा, NSCI डोम येथे आयोजन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीकाSomnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोशManoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget