एक्स्प्लोर
SSR Death Case | ड्रग प्रकरणात चौकशीसाठी रियाचा भाऊ शौविक एनसीबीच्या ताब्यात
आज पहाटेपासूनच नार्कोटीक्स ब्युरो पथकाने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात धाडसत्र सुरु केलं आहे. सकाळीच एनसीबीची दोन पथकं रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झाली होती. तर सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा याच्याही घरी एनसीबीचं एक पथक तपासासाठी दाखल झालं होतं. तब्बल तीन ते चार तासांच्या तौकशीनंतर आता एनसीबीने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा याला ताब्यात घेतलं आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















