एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Blood Potrait : शिवसैनिकानं स्वत:च्या रक्तानं साकारलं उद्धव ठाकरेंचं चित्र
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एका शिवसैनिकानं रक्तानं पोर्ट्रेट रेखाटून शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी आज मातोश्री निवासस्थानाबाहेर गर्दी केलीय. त्यात एका शिवसैनिकानं आणलेलं पोर्ट्रेट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. या शिवसैनिकानं उद्धव ठाकरे यांचं पोर्ट्रेट रक्तानं रेखाटून त्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपण उद्धव ठाकरेंबरोबर आहोत हे सांगण्यासाठी असं चित्र रेखाटल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबई
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
आणखी पाहा





















