एक्स्प्लोर
Mumbai Best Bus Strike: बेस्ट बसच्या संपाचा सातवा दिवस,कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या होणार पूर्ण?
मुंबईतल्या बेस्ट उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दोन ऑगस्टपासून पुकारलेल्या संपाचा मुंबईकरांना आज सातव्या दिवशीही त्रास सहन करावा लागतोय. पगारवाढ आणि विविध सुविधांच्या मागण्यांसाठी बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी या संपाची हाक दिली आहे. या आंदोलनामुळं बेस्टच्या जवळपास ८०० बसेस सेवेबाहेर आहेत. त्यामुळं बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाकडे राज्य शासन कधी लक्ष देणार आणि मुंबईकरांना होणारा त्रास कधी कमी होणार याकडे लक्ष लागलं आहे.
मुंबई
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
आणखी पाहा























