एक्स्प्लोर
Mumbai School: मुंबई मनपा हद्दीतील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु ABP Majha
१ डिसेंबर पासून शाळा सुरु होणार असे परिपत्रक राज्य शासनानं काढलं असलं तरी मुंबईतल्या शाळा सुरु करायच्या की नाही याबाबत आज चर्चा होणार आहे. मुंबईतल्या शाळांबाबत निर्णय घेण्याकरता ही महत्वाची बैठक होत आहे.
महापालिका आयुक्त शिक्षणाअधिका-यांसोबत बैठक घेऊन याचा आढावा घेणार आहेत.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















