एक्स्प्लोर
Sachin Waze Case : सचिन वाझे यांचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे, खंडणी प्रकरणी कोठडी
सचिन वाझे यांचा ताबा आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. तळोजा जेलमधून गुन्हे शाखेनं आज सचिन वाझे यांचा ताबा घेतला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात सचिन वाझेंविरुद्ध दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी गुन्हे शाखेला वाझे यांची कोठडी मिळाली आहे. या खंडणी प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधातही आरोप केले गेले आहेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















