(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला
Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुप्रसिद्ध डॉक्टर नितीन देशपांडे यांच्या श्री रामकृष्ण नेत्रालय या रुग्णालयाचे उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राज ठाकरे बोलत आहेत देशपांडे यांच्या दुसरया हाॅस्पिटलचं माझा हस्ते उद्घाटन होतयं डोळे दाखवायच्या अत्याधुनिकयंत्र पाहून थक्क झालो सध्या महाराष्ट्राची डोळे उघडण्याची गरज आहे त्याच्यासाठी काही यंत्रणा आहे का ? हा प्रश्न आहे
हेही वाचा
सगेसोयरेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वाशीत उधळलेल्या
गुलालाचा विसर नको, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा
ज्या मुस्लिमांच्या नोंदी सापडल्यात त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या... जरांगेंची नवी मागणी, तर मुस्लिम धर्माच्या नावाने आरक्षण मिळणार नाही, नितेश राणेंची प्रतिक्रिया
लॉजिकल घटनात्मक चर्चा करायला जरांगेंनी टीम घेऊन यावं लक्ष्मण हाकेंचं आव्हान.... तर १० टक्के दिलेल्या आरक्षणातील सर्वे १०० टक्के बोेगस हाकेंचा आरोप
विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची लवकरच बैठक...बैठकीआधी शरद पवारांकडून जागांची चाचपणी ...जिल्हानिहाय अहवाल मागवला
मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिंदे गटाकडून शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप. तर सुषमा अंधारेंचे आरोप ..तर व्हिडीओची चौकशीसाठी करा, शंभूराज देसाईंची मागणी
अमरावतीचं खासदार कार्यालय पुन्हा एकदा सील.खासदार अनिल बोंडेंचाही कार्यालयावर दावा. तर यशोमती ठाकुरांवर गुन्हा दाखल.
नाशिकमध्ये आक्षेपार्ह पत्रक व्हायरल प्रकरणी चौकशी सुरू,,, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती तर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न,फडणवीसांची प्रतिक्रिया.