एक्स्प्लोर
Dombivali : डोंबिवली रेल्वेची जुनी संरक्षक भिंत कोसळली, दुर्घटनेत पाच मजूर गंभीर जखमी
डोंबिवली पश्चिमेकडील सिद्धार्थनगर झोपडपट्टी परिसरात असलेल्या रेल्वेची जुनी संरक्षक भिंत कोसळून, या दुर्घटनेत पाच मजूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यामधल्या मल्लेश चव्हाण आणि बंडू कुवासे या दोन मजुरांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तसंच माणिक पवार, विनायक चौधरी आणि युवराज वेडगुत्तवार या तीन मजुरांवर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वेच्या नव्या संरक्षक भिंतीचं काम सुरू असताना, त्या भिंतीला खेटून असलेली जुनी भिंत कोसळली. त्याठिकाणी काम करणारे पाच मजूर या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होेते.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















