एक्स्प्लोर
Railway Mega Block: कोकण रेल्वे मार्गावरील एक्सप्रेस आणि 350 लोकल फेऱ्या रद्द ABP Majha
उपनगरीय लोकलनं प्रवास करत असलेल्या मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... उद्यापासून ठाणे ते दिवादरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गिकेच्या कामासाठी ७२ तासांचा जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार तीन दिवस हा जम्बोब्लॉक असेल... आज रात्री १२ वाजल्यापासून कामाला सुरुवात होईल.. आणि थेट सोमवारी रात्री बारा वाजता नव्या मार्गिकेचं काम संपेल...त्यामुळे शनिवारी आणि सोमवारी प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















