एक्स्प्लोर
Phone Tapping : Sanjay Raut आणि Eknath Khadse यांचं Phone Recording System मधून डिलीट: सूत्र
Rashmi Shukla यांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी नवी माहिती समोर आलीय. टॅप केलेल्या कोणत्याही फोनचं रेकॉर्डिंग पोलिसांकडे उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचं फोन रेकॉर्डिंग सिस्टिममधून डिलीट केल्याची माहिती पुढे आलीय. पुरावे म्हणून पोलिसांकडे केवळं कागदपत्रं आहेत, त्यातून फोन टॅपिंग केल्याचं स्पष्ट होतं. त्यावेळी केलेलं रेकॉर्डिंग एका पेनड्राईव्हमध्ये ट्रान्स्फर करण्यात आल्याची शंका आहे. त्याचीच चौकशी सध्या सुरु आहे.
मुंबई
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज
आणखी पाहा























