एक्स्प्लोर
Abubakar Shekau : बोको हरामचा दहशतवादी अबुबकर शेकाऊची आत्महत्या
दहशतवादी संघटना बोको हरामचा दहशतवादी अबुबकर शेकऊ यानं आत्महत्या केली. इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रांत (ISWAP) या शत्रू संघटनेसोबत झालेल्या चकमकीदरम्यान त्याने स्वत: ला स्फोटकानं उडवलं. याआधी दोन आठवड्यांपूर्वीही त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. मात्र, त्यावेळी या घटनेची अधिकृत माहिती मिळाली नव्हती. मात्र, यावेळी इस्लामिक स्टेटने एक ऑडिओ रेकॉर्डिंग जारी केली आहे.
बातम्या
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















