एक्स्प्लोर

NIA Raid At Pradeep Sharma house : प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचे छापे; चौकशीनंतर कारवाई होणार?

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ताब्यात घेतलं असून आजच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. एनआयने मुंबईतील अंधेरी परिसरातील त्यांच्या घरावर छापे टाकले आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली आहे. यादरम्यान प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात आहेत. सीआरपीएफच्या आठ ते दहा कंपन्या इथे तैनात आहेत. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर आहेत.

याआधी या प्रकरणात एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून चौकशी झाली होती. परंतु आता थेट छापा टाकून एनआयएनने झाडाझडती सुरु केली आहे. स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरण हत्येमध्ये त्यांचा सहभाग असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर फेब्रुवारी महिन्यात जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारसपणे सोडण्यात आली होती. त्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. प्रदीप शर्मा हे सचिन वाझे यांच्या जवळचे समजले जातात. यानंतर प्रदीप शर्मा यांचीही एनआयएने एप्रिल महिन्यात चौकशी केली होती. काही महिने हे चौकशी थांबली होती. परंतु आज सकाळी एनआयएने त्यांच्या घरावर छापा टाकून त्यांची चौकशी केली. 

मुंबई व्हिडीओ

Ranjit Kasale Video : पोलिसांनी तोंड दाबलं तरीही कासले ओरडला,महाराष्ट्र सरकार हाय हाय

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकडे यांच्याकडून माहिती
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरु, आदिती तटकरे यांची माहिती
अभिनेत्री हिना खानने रॉकीसोबत बांधली लग्नगाठ; प्रेमळ जोडप्याचे लग्नानंतरचे सुंदर फोटोशूट

मुंबई महापालिका कोण जिंकणार, राज-उद्धव एकत्र आल्यास काय होणार? भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर
मुंबई महापालिका कोण जिंकणार, राज-उद्धव एकत्र आल्यास काय होणार? भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari : हा कुत्रा पुन्हा भुंकला तर सगळं बाहेर काढू, अमोल मिटकरींचा हाकेंना इशारा   ABP MAJHASushma Andhare on Raj - Uddhav : उद्धव ठाकरे म्हणालेत, मनसेसोबतच्या युतीला माझ्याकडून अडचण नाहीRCB Victory Parade Stampede : क्रिकेटला गालबोट,सेलिब्रेशनला डाग; बंगळुरुतील चेंगराचेंगरीचं कारण काय?D K Shivakumar on RCB Stampede : बंगळुरुत चेंगराचेंगरीवर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकडे यांच्याकडून माहिती
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरु, आदिती तटकरे यांची माहिती
अभिनेत्री हिना खानने रॉकीसोबत बांधली लग्नगाठ; प्रेमळ जोडप्याचे लग्नानंतरचे सुंदर फोटोशूट
अभिनेत्री हिना खानने रॉकीसोबत बांधली लग्नगाठ; प्रेमळ जोडप्याचे लग्नानंतरचे सुंदर फोटोशूट
मुंबई महापालिका कोण जिंकणार, राज-उद्धव एकत्र आल्यास काय होणार? भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर
मुंबई महापालिका कोण जिंकणार, राज-उद्धव एकत्र आल्यास काय होणार? भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर
एसटी बस अपघाताच्या दोन घटना, ट्रकच्या धडकेनं हादरली लालपरी; 2 ठार 15 जखमी

आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावे; 'बकरी ईद'वरुन मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

सिंधुताईंच्या आश्रमातील मुली लग्नासाठी देतो म्हणत पैशांची मागणी; फसवणूक करणाऱ्या भामट्यांविरुद्ध गुन्हा

Video: ... तर राजकारण सोडून देईन; सुधाकर बडगुजरांचे शिवसेना नेतृत्वालाच चॅलेज, सगळंच सांगितलं

Embed widget