एक्स्प्लोर

Nawab Malik : कोणत्याही अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन विकत घेतलेली नाही : नवाब मलिक ABP Majha

Nawab Malik : देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे अंडरवर्ल्डसोबत कनेकशन होते. याचा खुलासा उद्या सकाळी मी करणार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की दिवाळीनंतर फटाके फोडू, पण मला वाटतं फटाके भिजले आणि वाया गेले. नवाब मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. मात्र देवेंद्रजी १९९९ ला तुम्ही या शहरात पहिल्यांदा आमदार म्हणून आलात. यापूर्वी मुंडे साहेबांनी अनेकांचे तार दाऊदशी जोडले. मात्र ६२ वर्षांच्या कार्यकाळात किंवा २६ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असे आरोप कोणी सिद्ध करु शकले नाहीत. मी कवडीमोल दराने जमीन माफियाकडून घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला. मात्र फडणवीसांना चुकीची माहिती कोणीतरी देतोय.. तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला कागदपत्र दिले असते. अंडरवर्ल्डचा खेळ जो सुरु केला आहे, आज मी बोलणार नाही, मात्र उद्या सकाळी १० वाजता देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी काय संबंध आणि मुख्यमंत्री असताना सर्व शहराला ओलीस ठेवलं होतं त्याचाा पर्दाफाश करणार, असं मलिक म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी राईचा पर्वत बनवला आहे. बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यांना देण्यात आलेली माहिती चुकिची आहे. फडणवीस यांनी कोणत्याही यंत्रणेकडे जावं, चौकशीसाठी तयार आहे. कोणत्याही अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन विकत घेतलेली नाही. कवडीमोल किंमतीत जमीन कुठेही जमीन विकत घेतली नाही. उद्या सकाळी अंडरवर्ल्डचा हायड्रोजनचा बॉम्ब फोडणार, असल्याचं मलिकांनी सांगितलं.

मुंबई व्हिडीओ

Anjali Damania : धनंजय मुंडे सारख्या माणसाला महिलेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही
Anjali Damania : धनंजय मुंडे सारख्या माणसाला महिलेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एकानं आयुष्य संपवलं; पोलिसांना सापडली 4 पानी सुसाईड नोट, पुन्हा राजकीय व्यक्तीचं नाव
सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एकानं आयुष्य संपवलं; पोलिसांना सापडली 4 पानी सुसाईड नोट, पुन्हा राजकीय व्यक्तीचं नाव
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जुलै 2025 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जुलै 2025 | रविवार
Akash Deep : आकाश दीपच्या भेदक माऱ्यापुढं इंग्लंडचे फलंदाज बेहाल, खेळ सुरु होताच पोप- ब्रुकचा करेक्ट कार्यक्रम, इंग्लंड पराभवाच्या छायेत
पाऊस थांबताच इंग्लंडचं आकाश दीपपुढं लोटांगण, ओली पोप- हॅरी ब्रुकचा करेक्ट कार्यक्रम
इंजिनिअरिंगमध्ये तीनदा नापास झाला, पुण्यातील तरुणानं राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी मारली, अन्..
इंजिनिअरिंगमध्ये तीनदा नापास झाला, पुण्यातील तरुणानं राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी मारली, अन्..
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadanvis Speech : महाराष्ट्राची  सगळी संकट दूर व्हावी..! CM  फडणवीसांचं विठ्ठलापुढे साकडं
Tadoba Tiger Cubs | ताडोबा बफर झोनमध्ये वाघाच्या बछड्यांची मस्ती कॅमेरात!
Amarnath Yatra | बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, 30,000 हून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन
Political Tweet | संदीप देशपांडे यांचे BJP वर ट्वीटमधून टीकास्त्र
Nashik Floods | नाशिकमध्ये पावसाचा जोर, Gangapur धरणातून विसर्ग वाढला, Ramkund पाण्याखाली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एकानं आयुष्य संपवलं; पोलिसांना सापडली 4 पानी सुसाईड नोट, पुन्हा राजकीय व्यक्तीचं नाव
सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एकानं आयुष्य संपवलं; पोलिसांना सापडली 4 पानी सुसाईड नोट, पुन्हा राजकीय व्यक्तीचं नाव
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जुलै 2025 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जुलै 2025 | रविवार
Akash Deep : आकाश दीपच्या भेदक माऱ्यापुढं इंग्लंडचे फलंदाज बेहाल, खेळ सुरु होताच पोप- ब्रुकचा करेक्ट कार्यक्रम, इंग्लंड पराभवाच्या छायेत
पाऊस थांबताच इंग्लंडचं आकाश दीपपुढं लोटांगण, ओली पोप- हॅरी ब्रुकचा करेक्ट कार्यक्रम
इंजिनिअरिंगमध्ये तीनदा नापास झाला, पुण्यातील तरुणानं राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी मारली, अन्..
इंजिनिअरिंगमध्ये तीनदा नापास झाला, पुण्यातील तरुणानं राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी मारली, अन्..
होमिओपॅथी डॉक्टरांना एका वर्षाचा कोर्स करुन 'तो' मोठा फायदा, सरकारच्या निर्णयाला अॅलोपॅथी डॉक्टरांचा विरोध, म्हणाले, 'आम्ही इतका पैसा खर्च करुन शिकतो अन्....'
होमिओपॅथी डॉक्टरांना एका वर्षाचा कोर्स करुन 'तो' मोठा फायदा, सरकारच्या निर्णयाला अॅलोपॅथी डॉक्टरांचा विरोध, म्हणाले, 'आम्ही इतका पैसा खर्च करुन शिकतो अन्....'
Bank Jobs : सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वर्षभरात 50 हजार जागा भरण्याची शक्यता, सर्वाधिक जागा कोणती बँक भरणार?
सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वर्षभरात 50 हजार जागा भरण्याची शक्यता, सर्वाधिक जागा कोणती बँक भरणार?
वारी शेवटची ठरली! धाराशिवात वारकऱ्यानं आयुष्य संपवलं; पोलिसांच्या मानसिक छळामुळे टोकाचं पाऊल, नातेवाईकांचा आरोप
वारी शेवटची ठरली! धाराशिवात वारकऱ्यानं आयुष्य संपवलं; पोलिसांच्या मानसिक छळामुळे टोकाचं पाऊल, नातेवाईकांचा आरोप
Bacchu Kadu : पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर; बच्चू कडूंचं विठुरायाला साकडं
पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा, त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर; बच्चू कडूंचं विठुरायाला साकडं
Embed widget