एक्स्प्लोर
Mumbai Water Supply : मुंबईचा पाणीसाठा बारा टक्क्यांवर, 25 जूनपर्यंत पुरेल इतकाच साठा : ABP Majha
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वेगानं खालावू लागलाय. तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधला पाणीसाठा हा १२.७३ टक्के इतकाच शिल्लक आहे. पुढचे केवळ २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. तसंच राखीव साठ्याचा वापर करण्यास राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाहीय. त्यामुळे पाऊस लांबल्यास मुंबईकरांची तहान कशी भागवायची, असा प्रश्न सध्या महापालिकेसमोर आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















