एक्स्प्लोर
Lockdown | 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर मुंबईतील वृद्ध पांचोली दाम्पत्याला मदतीचा ओघ
कोरोना व्हायरसमुळे देशभर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचं काम झालं. रोजचा संघर्ष कमी होता की काय त्यात कोरोनाची भर पडली. भविष्यात काय होणार या चिंतेने अनेकांना रात्रभर झोप येत नाही. परंतु या सर्वांना तोंड देणाऱ्या मुंबईतल्या निराधार पण लढवय्या वृद्ध पांचोली दाम्पत्याच्या संघर्षाची कहाणी काल (5 एप्रिल) एबीपी माझाने दाखवली. या आजी-आजोबांची व्यथा समोर आणल्यानंतर आज मदतीचे अनेक हात आज पुढे आले आहेत. कोण धान्य देतंय, कोण आर्थिक मदत करतंय तर कोण आरोग्यची जबाबदारी उचलतं आहे. अनेक आमदार, कलाकार, सामाजिक संस्थासह सामन्य नागरिकही या आजी आजोबांना मदत करत आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बातम्या
राजकारण
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















