एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Siddhivinayak: सिद्धिविनायक गणपतीचे लाईव्ह दर्शन, नववर्षांची सुरुवात देवदर्शनाने ABP Majha
नवी स्वप्न आणि आशाआकांक्षांसह नववर्षाचा सूर्योदय झालाय..... आणि जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातंय.... एपीबी माझावर नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं करुयात. एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झालीय. संकट वाढल्यानं मंदिरात गर्दी टाळणं गरजेचं आहे.... त्यामुळे माझानं प्रेक्षकांना घरबसल्या देवदर्शनाची संधी उपलब्ध केलीय..... मुंबईत सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीत साई मंदिर आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातून ही थेट दृश्य आहेत.....
मुंबई
Sandeep Deshpande : मनसेच्या कार्यक्रमाचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण, काका-पुतण्या एकत्र येणार?
Manoj Jarange तमाशातला सोंगाड्या, बिग बॉस मध्ये घ्या, लक्ष्मण हाके कडाडले
Lalbaugcha Raja Visarajan 2024 : पुढच्या वर्षी लवकर या.. लालबागच्या राजाला अखेरचा निरोप
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शान भारी, राजाचा थाट भारी! राजाचं विसर्जन, भक्तांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan :खोल समुद्र..., तब्बल 50 बोटींची सुरक्षा, विसर्जनाचे Exclusive ड्रोन दृश्यं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
अहमदनगर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement