एक्स्प्लोर
Mumbai : Rani Baug : राणीच्या बागेतील निविदा प्रक्रियेतील कथित घोटाळ्याची चौकशी थांबवली
मुंबईतील वीर जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतील पिंजऱ्याच्या निविदेतील कथित अनियमिततेची चौकशी करण्यास परवानगी नाकारण्यात आलीय.. मुंबई महापालिकेनं ही परवानगी नाकारल्यानं चौकशी बंद करत प्रकरण दफ्तरी दाखल केल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं म्हटलंय.. प्राणीसंग्रहालयात नवीन प्राण्यांच्या पिंजऱ्याच्या बांधकामासाठी 291 कोटी रुपयांच्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नगरसेवक विनोद मिश्रांनी केला होता.. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाकेनं एसीबीला पत्र लिहून चौकशी करण्यास सांगितलं होतं. मात्र मुंबई महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांच्या विरोधात चौकशीसाठी पालिकेनं परवानगी नाकारली आहे...दरम्यान चौकशीला परवानगी का नाकारली याबाबत आम्ही मुंबई महापालिकेची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत...
मुंबई
Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement