Maharashtra Rain : मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, हवामान विभागाकडून खबरदारीच्या सूचना
abp majha web team
Updated at:
25 Jun 2023 07:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Rain : मुंबई सह पूर्व आणि पश्चिम उपनगरात काल सकाळपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. मध्यरात्री पावसाचं जोर कमी झाला होता आधुन मधून रिप रिप पाऊस सुरू होता. मात्र सकाळी ढगाळ वातावरण असून पुन्हा मुंबई सह पश्चिम उपनगरात आणि पूर्व उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे,.