एक्स्प्लोर
No Mask Action : मुंबईत चौपाट्या, समुद्रकिनारी शुकशुकाट, मास्क न लावणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई
पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी एबीपी माझाने दाखवल्यानंतर मुंबईत देखील महत्वाची पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. आज विकेंड आहे, त्यात पाऊस बरसतोय, अश्या वातावरणात मुंबईकरांचे पाय आपसूक नरिमन पॉईंट, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटीकडे वळतात. मात्र आज मुंबई पोलिसांनी इथे कडा पहारा ठेवलाय. कोनालाही इथे थांबू दिले जात नाहीये. फोटो काढण्यास देखील परवानगी नाहीये. सर्वांना पोलीस घरी पाठवत आहेत. ज्यांनी मास्क नाही लावला त्यांवर कारवाई देखील केली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनो कितीही मनात इच्छा असेल तरी घराबाहेर पडू नका.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















