एक्स्प्लोर
Nawab Malik | जबरदस्तीनं नसबंदी करणार का? लोकसंख्या नियंत्रणाबद्दलच्या भागवतांच्या वक्तव्यावर नवाब मलिकांची टीका | ABP Majha
देशात आता 2 अपत्यांच्या कायद्याची गरज असल्याचं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय..पुढचा अजेंडा लोकसंख्या कायद्याचा असू शकतो असंही भागवत यांनी म्हटलंय..उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीत मोहन भागवत बोलत होते. दोन अपत्यांच्या कायद्यासंदर्भात देशभरात संघाकडून जनजागृती अभियान राबवलं जाणार आहे. दरम्यान नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत माघारी घेण्याची गरज नसल्याचंही सरसंघचालक मोहन भागवत म्हणालेत..
लोकसंख्या नियंत्रणाबद्दल मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्संख्यांक विकासमंत्री नवाब मलिकांनी काय म्हटलंय, पाहुयात...
लोकसंख्या नियंत्रणाबद्दल मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्संख्यांक विकासमंत्री नवाब मलिकांनी काय म्हटलंय, पाहुयात...
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















