एक्स्प्लोर
MNS Rally | राज ठाकरे यांच्या ताफ्याने रूग्णवाहिकेला करून दिली वाट
राज ठाकरेंचा ताफा जेव्हा मरिन ड्राईव्हला हिंदू जिमखान्याजवळ पोहोचला, तेव्हा एक रुग्णवाहिका त्याच रस्त्यावरुन जात होती, त्यावेळी राज ठाकरेंनी आपला ताफा बाजूला घेतला, कार्यकर्त्यांनीही मोर्चाला वाट करुन दिली. ती रुग्णावाहिका मार्गस्थ झाली आणि मग राज ठाकरेंचा ताफा निघाला. या मोर्चामध्ये सामाजिक भान जपण्यात आलं.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
करमणूक
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















