एक्स्प्लोर
Mumbai Metro 7 : नव्या वर्षात मेट्रोचं गिफ्ट मिळणार, सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो सेवेत
नव्या वर्षात मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे... मुंबईकरांना मेट्रोचं गिफ्ट मिळणार असून मेट्रो ७ प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे... दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्वदरम्यान ही मेट्रो धावणार आहे... त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.. आज एम.एम.आर.डीए चे आयुक्त एस.व्ही.आर श्रीनिवास यांनी गुंदावली मेट्रो स्थानकात कामाची पाहणी केली... सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो ७ चा मार्ग मोकळा होणार आहे...
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















