एक्स्प्लोर
Mumbai Metro 3 Special Report : मुंबईच्या पोटात उभी राहतेय मेट्रो ,भुयारी मेट्रोचा EXCLUSIVE रिपोर्ट
Mumbai Metro 3 Special Report : मुंबईच्या पोटात उभी राहतेय मेट्रो ,भुयारी मेट्रोचा EXCLUSIVE रिपोर्ट
मेट्रो ३... वेगवान मुंबईच्या पायांना आणखी बळ देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प... येत्या डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यताय. त्यादृष्टीने कामकाजही जोरदार वेगात सुरूय... कधी जमिनीखालून, तर कधी उंचावरून धावत ही मेट्रो मुंबईकरांच्या ताफ्यात येणारेय. याच मेट्रोचं काम कसं चाललंय, मेट्रोचा मुंबईतला पहिला अंडरग्राऊंड मार्ग कसा असणारेय... या सगळ्याचा ऑन दी स्पॉट आढावा घेतलाय, एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी... पाहूयात...
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















