Mumbai #Corona Rate : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट, पॉझिटिव्हिटी रेट 22 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर
मुंबई : मुंबई शहर कोरोना हॉटस्पॉट हे कोरोनाच्या पहिल्या लाटेत ही होते आता दुसऱ्या लाटेत सुद्धा आहे. दुसऱ्या लाटेत तर मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढली होती. पण आता मात्र कोरोना रुग्ण वाढीचा दर हा गेल्या पंधवड्यात निम्म्यावर आला आहे. मुंबईकरसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
देशात कोरोनाची दुसरी लाट ही मार्च महिन्याच्या शेवटी सुरू झाली. महाराष्ट्र राज्यातील मोठी शहर मुंबई, पुणे, नागपूरमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान घातलाय. यात मुंबईची रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढली एके दिवशी तर दिवसाला11 हजारवर रुग्ण संख्या येत होती. पालिकेने एका रुग्णामागे जास्त लोक पॉझिटिव्ह होऊ लागले. पण आता मुंबईतील कोरोनाचा आकडा स्थिरावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
























