एक्स्प्लोर
Metro 3 | मेट्रो 3च्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी | ABP Majha
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी कुलाबा बांद्रा सिपझ मेट्रो 3 कॉरिडॉर मधील कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने प्रस्तावित सहार मेट्रो स्थानक येथे भेट देऊन कामाचा आढावा घेतला
आणि तेथील अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पर्यटन मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अनिल परब, एमएमआरडीएचे आयुक्त आर ए राजीव यांची उपस्थिती होती
आणि तेथील अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पर्यटन मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अनिल परब, एमएमआरडीएचे आयुक्त आर ए राजीव यांची उपस्थिती होती
मुंबई
Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















