एक्स्प्लोर
Mumbai ब्रेल लिपीतील पुस्तकाचं प्रकाशन,प्रत्येक जिल्ह्यात ऑटिझम पार्क उभारणार,धनंजय मुंडेंचं आश्वासन
अपंगत्व लवकर लक्षात आल्यास अशा रुग्णांवर राज्यात तात्काळ उपचार करता येणार आहेत. यासाठी लातूरला ऑटिझम पार्क उभारण्यात आलंय. लातूरप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात ऑटिझम पार्क सुरु होणार आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तींची संख्या कमी होणार असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.
आणखी पाहा




















