एक्स्प्लोर
Mumbai BEST Buses: बेस्ट प्रवासासाठी 75 सुपर सेव्हर प्लॅन! ABP Majha
मुंबईत तुम्हाला तुमचा रोजचा बस प्रवास करण्यासाठी आता मोबाईलच्या रिचार्जप्रमाणे प्लान निवडता येणार आहे. कारण बेस्ट प्रशासनाने प्रवाशी संख्या वाढवण्यासाठी प्रवासाचे ७२ सुपर सेव्हर प्लॅन जाहीर केले आहेत. दररोजच्या प्रवासाची गरज पाहून प्रवाशांना हे प्लान निवडता येतील. त्यामुळे प्रवास खर्चात मोठी बचत होणार असल्याचा दावा करण्यात येतोय. बेस्टच्या या नव्या नियोजनानुसार प्रवाशांना एका दिवसापासून 84 दिवसांपर्यंतच्या प्रवासाचं नियोजन करता येणार आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















