एक्स्प्लोर
Meera Borwankar on Ajit Pawar : मीरा बोरवणकरांनी अजितदादांवर नेमके कोणते आरोप केलेत ?
माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकांत अजित पवार यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहे. येरवडा कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह केल्याचा उल्लेख त्यांनी पुस्तकात केलाय..त्यामुळे येत्या काळात अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांचं थेट नाव न घेता जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात केलाय.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















