एक्स्प्लोर

MBBS Exam : एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना 8 मार्च पासून एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षेला सुरुवात होत आहे. असं असताना अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे वारंवार केली. मात्र, या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसून राज्यातील अनेक असे केंद्र, महाविद्यालय आहेत जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसून या व पुढील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुद्धा ऑफलाईन घेतल्या जाणार आहेत.


ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली किंवा ज्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षण दिसतील अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आयसोलेशन रूमची वेगळी व्यवस्था प्रत्येक परीक्षा केंद्रावर केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी दिली आहे.


अकोला, अमरावती, नागपूर व विदर्भातील जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने विद्यार्थी परीक्षा कशी देणार? शिवाय इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात अशी मागणी मेडिकलच्या विद्यार्थ्यांकडून वारंवार करण्यात येत असून याबाबत अनेक पत्र विद्यापीठ प्रशासन व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पाठवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सुद्धा 8 मार्च पासून सुरू होणारी एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच घ्यावी लागणार असल्याचे विद्यापीठकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्या व्हिडीओ

Nepal Flood Viral House Video: नेपाळमधील महापुरात भक्कम असलेल्या घराची Inside Story
नेपाळमधील महापुरात भक्कम असलेल्या घराची Inside Story

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 1 September 2026: आज सप्टेंबरचा पहिलाच दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग, कोण भाग्यशाली? पैसा, नोकरी.. आजचे राशीभविष्य...  
आज सप्टेंबरचा पहिलाच दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग, कोण भाग्यशाली? पैसा, नोकरी.. आजचे राशीभविष्य...  
मुंबईकरांच्या खिशाला मोठा झटका, CNG गॅसच्या दरात वाढ, महानगर गॅस लिमिटेडचे निवेदन, नवीन दर काय?
मुंबईकरांच्या खिशाला मोठा झटका, CNG गॅसच्या दरात वाढ, महानगर गॅस लिमिटेडचे निवेदन, नवीन दर काय?
अचानक ट्रॉलीचे तुटले चाक! मुस्लिम युवकांनी तब्बल 4 तास केलं भव्य गणेशमूर्तीचं रक्षण, मुंब्र्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संगम
अचानक ट्रॉलीचे तुटले चाक! मुस्लिम युवकांनी तब्बल 4 तास केलं भव्य गणेशमूर्तीचं रक्षण, मुंब्र्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संगम
Anna Hazare Hospitalised : मोठी बातमी! ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली; मुंबईत ICU मध्ये भरती
मोठी बातमी! ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली; मुंबईत ICU मध्ये भरती

व्हिडीओ

Rahul Gandhi : राहुल गांधींवर आरोप काय? तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद | Special Report ABP Majha
Manoj Jarange : मनोज जरांगेंची आरपारची लढाई, पुन्हा चलो मुंबई | Special Report ABP Majha
Amit Thackeray on Modi : मोदींचा फोटो हटवला,  अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल Special Report
Devendra Fadnavis : फडणवीसांचं टार्गेट ठरलं, जुन्यांना बाजूला सारलं Special Report
Medha Kulkarni : गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi Bowling : वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट, म्हणाला, माझ्या अॅक्शन....
वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट, म्हणाला, माझ्या अॅक्शन....
Seema Haider : 'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
क्रिकेटचा जननायक - क्लाइव्ह लॉइड!  
क्रिकेटचा जननायक - क्लाइव्ह लॉइड!  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार
hdfc bank share :एचडीएफसी बँकेचा शेअर गडगडला, तेजीनंतर पुन्हा घसरण,बँकेच्या शेअर किती रुपयांवर पोहोचला?
एचडीएफसी बँकेचा शेअर गडगडला, तेजीनंतर पुन्हा घसरण,बँकेच्या शेअर किती रुपयांवर पोहोचला?
काॅकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; शिक्षक दिनी इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयावर धडकणार मोर्चा
काॅकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; शिक्षक दिनी इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयावर धडकणार मोर्चा
Rain Update : पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज, सप्टेंबर महिन्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट राहण्याचा अंदाज, हवामान विभागानं काय सांगितलं?
पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज, सप्टेंबर महिन्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज
हवाई दलाच्या तळाच्या अवघ्या दोन किमी अंतरावर फटाक्यांच्या कारखान्यातील भीषण स्फोटात दोन मुलांसह पाच जणांच्या चिंधड्या; कारखाना जमीनदोस्त, धक्क्यात 100 मीटर परिसरातील 7 घरं सुद्धा कोसळली
हवाई दलाच्या तळाच्या अवघ्या दोन किमी अंतरावर फटाक्यांच्या कारखान्यातील भीषण स्फोटात दोन मुलांसह पाच जणांच्या चिंधड्या; कारखाना जमीनदोस्त, धक्क्यात 100 मीटर परिसरातील 7 घरं सुद्धा कोसळली
Embed widget