एक्स्प्लोर
Mahesh Landge : दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्या मंत्र्याला भर चौकात फाशी द्यायला हवी : महेश लांडगे
Mahesh Landge on nawab malik : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना केवळ अटक करून भागणार नाही तर अशा मंत्र्याला भर चौकात फाशी द्यायला हवी. असा एकेरी उल्लेख करत भाजप आमदार महेश लांडगेनी थेट प्रकरणाचा निकालच लाऊन टाकला. नवाब मलिकांना गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली. याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये उमटले. मलिकांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी पिंपरी चिंचवड भाजपने आंदोलन केलं. यावेळी बोलताना लांडगेनी मलिकांचा एकेरी उल्लेख केला आणि बॉम्ब स्फोट घडविणाऱ्या देशद्रोही दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या या मंत्र्याला केवळ अटक करून चालणार नाही, तर भर चौकात फाशी द्यायला हवी. असा निकालच देऊन टाकला.
मुंबई
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा






















