एक्स्प्लोर
Mumbai Power Cut | मुंबई, ठाण्यातील वीज पुरवठा खंडित करुन घातपाताचा डाव होता का? : ऊर्जामंत्री
मुंबई आणि उपनगरात सोमवारी (12 ऑक्टोबर) वीज पुरवठा खंडित झाल्याप्रकरणी राज्याचे ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.
मुंबई
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
आणखी पाहा




















