एक्स्प्लोर
Mumbai : महाराष्ट्रात रोज राजकीय शिमगा, 2024 ला भाजप विरोधात बाकी सगळे ? : ABP Majha
महाराष्ट्रात रोज राजकीय शिमगा पाहायला मिळतोय.आरोप-प्रत्यारोपांच्या रंगांची चौफेर उधळण सुरु आहे. शिवसेना-भाजपचं बिनसल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि राजकीय हवाच बदलली. एकमेकांवर राजकीय आरोप करणं इथपर्यंत एकवेळ समजून घेऊया आपण. पण, एकमेकांचा बाप काढणं, एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करणं, एवढंच नाही तर एकमेकांना शिवीगाळ करणं हा नवा ट्रेंड सध्या सुरु झालाय. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपांच्या बाणांना उत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊतांनी अपशब्द वापरले..
माध्यमांवर राऊतांच्या शब्दांना साऊंड इफेक्ट देण्याची वेळ आलीय...आपण बघूया नेमकं काय घडतंय महाराष्ट्रात...
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रिकेट




















