एक्स्प्लोर
Lockdown 4.0 | तब्बल दोन महिन्यानंतर मुंबईतल्या झवेरी बाजारातली दुकानं उघडली
देशातला सर्वात प्रसिद्ध सराफा बाजारा, अर्थात मुंबईतल्या झवेरी बाजारातल्या दुकानांचं शटर तब्बल दोन महिन्यांनी उघडण्यात आलं. लॉकडाऊनपासून बंद असलेल्या दुकानांची साफसफाई करण्यासाठी आज व्यावसायिक दुकानात दाखल झाले होते.. सोमवारपासून झवेरी बाजारातले व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येतील अशी माहिती सराफांनी दिलीय. मात्र दुकानं सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचं कटाक्षानं पालन केलं जाईल अशी माहिती इंडियन बुलीयन असोशियनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी दिलीय.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर






















