एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja 2023 : 'लालबागच्या राजा'चं आज प्रथम दर्शन, यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा
जगभरात प्रसिद्ध असलेला आणि मुंबईकरांचा लाडका असलेल्या ''लालबागच्या राजा'चं आज प्रथम दर्शन सोहळा पार पडणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन भक्तांना घेता येणारेय. लालाबागचा देखावा नेहमी चर्चेत असतो. यावर्षी देखाव्याला विशेष महत्व आहे. कारण यावर्षी राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा उभारण्यात आला आहे. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या डिझाईनवरून हा देखावा साकारण्यात आला आहे.
मुंबई
Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज
Aaditya Thackeray PC : फक्त याद्यांमध्ये गोंधळ नाही तर अनेक ठिकाणी घोळ, आदित्य ठाकरेंचा आरोप
Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























