एक्स्प्लोर
Fadnavis vs Malik :ड्रग्ज प्रकरणावरुन सुरु झालेला वाद अंडरवर्ल्ड पर्यंत, नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक
राज्यात सध्या नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीसांमधल्या संघर्षाची पेटला आहे. ड्रग्ज प्रकरणावरुन सुरु झालेला वाद आता एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करण्यापर्यंत पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता आणि त्याला आता नवाब मलिकांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. आज दिवसभरात यो दोन्ही बड्या नेत्यांमध्ये घमासान सुरू झालं आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















