एक्स्प्लोर
Kishori Pednekar : जर आपण सगळ्यांनी मिळून काळजी घेतली तर लॉकडाऊन होणार नाही - किशोरी पेडणेकर
मुंबईत कोरोना (Corona) रूग्णांचा 20 हजारांचा आकडा पार झाला तर राज्य सरकार आणि महापालिका नियमानुसार मुंबईत कडक निर्बंध लावावे लागतील, अशी माहिती BMC महापौर किशोरी पेडणेकर ( kishori pednekar) यांनी दिली.
गेल्या आठ दिवसांपासून राज्यासह मुंबईत वाढत असलेली कोरोना रूग्णांची आकडेवारी चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महापालिकेने कोरोना विरोधात लढण्यासाठी केलेल्या तयारीची माहिती दिली. त्याबरोबरच BMC आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईत 20 हजार कोरोना रूग्णांचा टप्पा पार झाला तर मिनी लॉकडाऊन लावावा लागेल, असे सांगितले.
मुंबई
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा






















