एक्स्प्लोर
Chain Snaching | भाजप नगरसेविकेला चोरट्यांनी लुटलं, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
नवी मुंबईत भाजप नगरसेविका आणि महिला बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे यांना चोरट्यांनी लुटलंय. गळ्यातील मंगळसूत्र, गंठण असा चार तोळ्याचा ऐवज चोरटयांनी लंपास केलाय. नवी मुंबईच्या कामोठे इथं ही घटना घडलीय. या घटनेनंतर नगरसेविका कुसुम म्हात्रे तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांत गेल्या,. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास
पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप नगरसेविकेनं केलाय. पोलिसांच्या या भूमिकेविरोधात सामान्यांकडून नाराजी व्यक्त होतेय. नगरसेविकेला लुटल्याची तक्रार घेत नसतील तर सर्वसामान्यांची काय अवस्था असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion