एक्स्प्लोर
Kalyan : ‘मला तुझी गरज नाही, तू मर जा’.. असं प्रेयसीने बोलताच तरुणाची फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या
कल्याण : ‘मला तुझी गरज नाही, ‘तू मर जा’ अस प्रेयसीने बोलताच एका तरुणाने भावनेच्या भरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणात उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी या तरुणाने फेसबुक लाईव्ह करून आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. हा व्हिडिओ पाहून त्याच्या मित्रांनी त्याच्या घरी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता या तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली होती.
मुंबई
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
आणखी पाहा





















