एक्स्प्लोर
Jitendra Awhad Mumbai Local : मुंबईतल्या प्रत्येक स्टेशनवर एसी लोकलविरोधात आंदोलन पेटेल
Jitendra Awhad Mumbai Local : मुंबईतल्या प्रत्येक स्टेशनवर एसी लोकलविरोधात आंदोलन पेटेल. सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करुन त्याबदल्यात एसी लोकल चालवण्यात येत असल्याने गेल्या आठवड्यात मध्य रेल्वेवर प्रवाशांनी आंदोलन केलं... मात्र रद्द झालेल्या सामान्य लोकलच्या फेऱ्या पुन्हा पूर्ववत होणार नाहीत, अशी ठाम भूमिका मध्य रेल्वेने घेतलीय.. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जनआंदोलनाचा इशारा दिलाय
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
जालना





















