एक्स्प्लोर
INS Ranvir : मुंबईत नौदलाच्या INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट; तीन जवान शहीद तर 11 जण जखमी
मुंबईत नौदलाच्या आयएनएस रणवीर युद्धनौकेवर स्फोट झाला असल्याचं वृत्त आहे. या स्फोटात नौदलाचे तीन जवान शहीद झालेत तर 11 जण जखमी असल्याची माहिती मिळतेय. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत... या स्फोटाचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही. मुंबईतल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये ही घटना घडली. आयएनएस रणवीरच्या आतील भागातल्या एका कंपार्टमेंटमध्ये हा स्फोट झाला. आयएनएस रणवीर ही नौका पूर्व नौदल कमांडच्या अखत्यारीत होती. पूर्व आणि पश्चिम नौदल कमांड यांच्यासाठी साहित्याची ने-आण करण्याची जबाबदारी या नौकेवरच्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली होती.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















