एक्स्प्लोर
Mumbai : लोडशेडिंग वाढण्याची शक्यता, 3500 मेगावॅट वीजनिर्मिती कमी झाल्याने लोडशेडिंग वाढणार
लोडशेडिंग वाढण्याची शक्यता आहे. क्षमतेपेक्षा 3500 मेगावॅट वीजनिर्मिती कमी झाली आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे विजेची निर्मिती कमी झाली आहे.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion



















