एक्स्प्लोर
Imtiaz Jaleel on Sanjay Raut संजय राऊतांच्या ईडी चौकशीचा इम्तियाज जलील यांच्याकडून निषेध :ABP Majha
भाजपनै ईडीला पूर्णतः ताब्यात घेतला आहे आणि भाजपाच्या माध्यमातून ईडी कारवाई करते ज्या कारवाई सुरू आहे त्या अपेक्षित असल्याचा इम्तियाज जलील म्हणाले... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील 'मैत्री' बंगल्यात ठाण मांडून आहेत. त्या ठिकाणी संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे दादर परिसरातील राऊतांच्या फ्लॅटमध्ये देखील ईडीचं पथक दाखल झाले आहे. त्याशिवाय, मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग




















