एक्स्प्लोर
IIT Mumbai : आयआयटी मुंबईत रेकॉर्डब्रेक प्लेसमेंट्स, पहिल्या टप्प्यात 1723 जणांना नोकऱ्या ABP Majha
आयआयटी मुंबईच्या पहिल्या टप्प्यातील रेकॉर्डब्रेक प्लेसमेंट्सची यंदा नोंद करण्यात आली आहे. प्लेसमेंट्सचा पहिला टप्प्यात विविध कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना तब्ब्ल १ हजार ७२३ जॉब ऑफर्स आल्या आहेत. त्यातील १ हजार ३८२ ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्याची माहिती आयआयटी मुंबईकडून देण्यात आलीये.
मुंबई
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
आणखी पाहा






















