एक्स्प्लोर
Mumbai : उद्या राज्यभरातील २८ हजार ग्रामपंचायची बंद ठेवण्याचा निर्णय,प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच उद्या राज्यभरातील २८ हजार ग्रामपंचायची बंद ठेवण्याचा निर्णय सरपंच परिषदेनं घेतलाय. वीज बिल, पाणी पुरवठा योजना असे अनेक प्रश्न वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रलंबित आहेत, त्यामुळे एक दिवसाचा संप करण्याची घोषणा सरपंच परिषदेनं केलीय. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभरातल्या ग्रामपंचायत सदस्यांबरोबर मोर्चा काढण्याचा इशारा परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिलाय.
बातम्या
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा




















